अभिनेत्री ममता कुलकर्णीला २०१६ मधील अंमली पदार्थ बाळगणे आणि विक्री प्रकरणात कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही...या प्रकरणानंतर ममता कुलकर्णीची सर्व बँक खाती ही गोठवण्यात आली होती.तसेच तिचे अंधेरीतील दोन फ्लॅट्स हे सील करण्यात आले होते...हे निर्बंध शिथिल करावेत यासाठी तिने विशेष कोर्टात याचिका दाखल केली होती. तिची ही याचिका कोर्टानं फेटाळलीये. ममता कुलकर्णी ही भारतीय नागरिक असून तिला या प्रकरणात फसवण्यात येत आहे.
( Shraddha VO )

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #MamtaKulkarni
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber